होय. तुम्ही ते जरुर देऊ शकता. तुम्ही महत्वपूर्ण लेख, आवश्यक कागदपत्र व छायाचित्रांसोबत आणि किंवा व्हिडिओ स्वरुपात आम्हाला [email protected] वर फॉरवर्ड करु शकता. आम्ही ते पडताळून पाहू, त्याची वैधता जोखू, तुमच्याशी संपर्क साधू आणि आवश्यकतेनुसार त्यांना प्रसिध्दी देऊ.
तुम्ही आमच्याशी फोनवर किंवा व्हाट्स अप क्रमांक ९९६७५२०००६ वर संपर्क साधु शकता. त्यानंतर आमचा मावेÀटींग अधिकारी तुम्हाला पुढील साऱ्या प्रक्रियेबद्दल समजावून सांगेल.
होय, तुम्हाला तसेही करता येईल. वर्तमानपत्र आणि समाजमाध्यम-सोशल मिडियावरील जाहिरातींचे दर वेगवेगळे आहेत. तुमच्या गरजेनुसार योग्य ते तुम्ही निवडू शकता.
आमच्या सब्सक्रिप्शन लिंकवर क्लिक करुन. तुम्ही एका वर्षाचे किंवा सहा महिन्याचे सब्सक्रिप्शन घऊ शकता. त्यामुळे तुम्हाला युजर प्रोफाईल बनवता येईल ज्यामाध्यमातून तुम्ही लॉग करुन वेबसाईटवर जात पूर्ण ई-अंक वाचू शकता.
छापील अंक मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्थानिक कत्तपत्रविक्रेत्याशी संपर्क साधावा लागेल. ते शक्य न झाल्यास आमच्या ०२२-२७८१५३८० या क्रमांकावर संपर्क साधल्यास तुम्हाला घरपोच वर्तमानपत्र मिळण्याची व्यवस्था करता येईल. नवे शहर हे वर्तमानपत्र संपूर्ण नवी मुंबई, पनवेल आणि उरण येथे वितरीत केले जाते. धन्यवाद
तुम्हाला [email protected] या ईमेलवर लिहुन कळवता येईल किंवा पत्र लिहून १३१४, रियलटेक पार्क, सेक्टर-३० ए, वाशी नवी मुंबई – 400 703 या पत्यावर पाठवल्यास आम्ही त्याची दखल घेऊ.